Bhagwan Buddha Ani Tyancha Dhamma डॉ. बाबासाहेब आंबेडकर Tathagat Gautam budha Aani Dr. Babasaheb Ambedkar Book in Marathi Books and his dhama Buddhism गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म मराठी पुस्तक dharma

350.00

Category:

Description

Price: ₹350.00
(as of Feb 23,2023 03:02:18 UTC – Details)



From the Publisher

Bhagwan Buddha Ani Tyancha Dhamma

Bhagwan Buddha Ani Tyancha DhammaBhagwan Buddha Ani Tyancha Dhamma

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रामायण-महाभारत हे ग्रंथ वाचून समाधान झाले नाही तेव्हा ते बुद्धांकडे वळले. बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील. मानवासाठी कल्याणकारी असणाऱ्या या धर्मात उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही. समानता हेच तत्त्व या धम्मात व्यापून आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे या धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातून विस्तृतपणे मांडलेले आहे. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. सबंध मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा हा एक प्रमाण ग्रंथ म्हणता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा अखेरचा ग्रंथ असून त्यांच्या सर्व ग्रंथांत या ग्रंथाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यांची भूमिका धर्मचिकित्सकाची होती. तर्काला पटेल ते स्वीकारायचं आणि न पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. मूळ इंग्रजीत असणारा हा ग्रंथ मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, तमिळ, कन्नड, पंजाबी आदी भाषांत अनुवादित झालेला आहे. या ग्रंथावर ‘अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झालेला आहे. गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ज्यांची प्रगाढ निष्ठा आहे त्यांच्यासाठी आणि विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रस्तुत ग्रंथ नक्कीच अत्यंत उपयुक्त ठरेल.

Bhagwan Buddha Ani Tyancha DhammaBhagwan Buddha Ani Tyancha Dhamma

“विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारू शकेल असा एकमेव बुद्धांचा धम्म आहे, त्याशिवाय हा समाज नष्टप्राय होऊन जाईल. या आधुनिक जगात बौद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानवजातीचे रक्षण करू शकेल.’

– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Bhagwan Buddha Ani Tyancha DhammaBhagwan Buddha Ani Tyancha Dhamma

Bhagwan Buddha Ani Tyancha DhammaBhagwan Buddha Ani Tyancha Dhamma

Bhagwan Buddha Ani Tyancha DhammaBhagwan Buddha Ani Tyancha Dhamma

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; First edition (6 December 2022); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Hardcover ‏ : ‎ 536 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203704
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203703
Item Weight ‏ : ‎ 650 g
Dimensions ‏ : ‎ 21.6 x 14.6 x 2.8 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhagwan Buddha Ani Tyancha Dhamma डॉ. बाबासाहेब आंबेडकर Tathagat Gautam budha Aani Dr. Babasaheb Ambedkar Book in Marathi Books and his dhama Buddhism गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म मराठी पुस्तक dharma”

Your email address will not be published. Required fields are marked *