हायड्रोजन इंधनावर धावणारे वाहन (H2ICE Technology ) लाँच करण्याचा अदानी ग्रुपची योजना होती. मात्र, त्या आधीच् अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजी मारली आहे. हाइड्रोजनवर धावणारा देशातील पहिला ट्रक अंबानी यांनी लाँच केला आहे (Reliance Hydrogen Truck).